नमस्कार !
नीताच्या पोस्टमध्ये सगळ्यांच स्वागत आहे.
पहिल्यांदा लेख लिहीत आहे,त्यामुळे खुप भीती वाटत आहे पण विचार केला किती दिवस मी घाबरणार?
खुप दिवसापासून विचार करत होते मी कोण आहे ?काय करत आहे?सगळे काही ना काही करत आहेत .
कोणी डान्स,कोणी कूकिंग,कोणी गाणी गात आहेत. त्यांना बघून मी खुप खचुन जायची.आज मी ठरवले कि माजी कहाणी लिहिणार नीता पासून नीतूचा प्रवास ........ मग अगोदर आपण नीता कोण आहे जाणून घेऊयात का?

नीताचा जन्म सोलापुरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.सोलापूरवर श्री सिद्धेश्वर महाराजांची असीम कृपा आहे. नीताचे वडील तेलंगणातले पण ते सोलापुरात स्थायिक झालेत. कुटुंबात एकूण ५ जण बाबा,आई,दादा, बहीण आणि मी,छोटस कुटुंब.घराची परिस्थिती सर्वसामान्य होती.बाबा कामाला जायचे आणि आई घरांत छोटे-मोठे काम करायची.सगळ काही सुरळीत होत.मग आम्ही शाळेत जाऊ लागलो.आमचं घर थोडं शहराबाहेर होत, त्यामुळे आम्हाला कोणत्याही कामासाठी, शाळेसाठी शहरात यावे लागे.ही गोष्ट आहे 2000 पूर्वीची.
बालपणीच्या आठवणी:-
सगळ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बालपण! त्यातील काही क्षण आपले जीवनच बदलून टाकतात.नीताच्या बालपणाच्या रस्त्यात खूप काही दगडधोंडे होते.दररोज शाळेत सायकलवर बाबा सोडायचे.ती वर्गात हुशार होती.इयत्ता तीसरी पर्यंत सगळं काही ठीक होतं.यानंतर तीचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं.यानंतरच प्रवास तीच्यासाठी खूप खूप कठीण होतं.
पुढच्या भागात नीताच्या आयुष्यात काय झालं ते बघता.
धन्यवाद..............

No comments:
Post a Comment